• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भूकंपाच्या 7 हादऱ्यांनंतर या कोरड्या पडलेल्या बोअरवेलला लागलं धो धो पाणी
  • VIDEO : भूकंपाच्या 7 हादऱ्यांनंतर या कोरड्या पडलेल्या बोअरवेलला लागलं धो धो पाणी

    News18 Lokmat | Published On: Feb 2, 2019 04:39 PM IST | Updated On: Feb 2, 2019 04:39 PM IST

    पालघर, 2 फेब्रुवारी : शुक्रवारी दिवसभरात पालघरमध्ये 7 वेळा भूकंपाचे धक्के बसलेत. पालघर,डहाणू, तलासरीमध्ये बसलेल्या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्‍टर स्केल इतकी होती. पालघरमधील या भूकंपाच्या धक्क्यांमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण असलं तरी एक चांगली गोष्ट घडली आहे. ती म्हणजे अनेक वर्ष बंद असलेल्या बोअरवेलला पाणी आलंय. याचा आढावा घेतलाय न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी