• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरलं पालघर-डहाणू
  • VIDEO : भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरलं पालघर-डहाणू

    News18 Lokmat | Published On: Feb 13, 2019 02:07 PM IST | Updated On: Feb 13, 2019 02:07 PM IST

    डहाणू, 13 फेब्रुवारी : डहाणू आणि तलासरीला पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवलेत. सकाळी पावणे अकरा वाजता जाणवलेल्या या धक्क्यांमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हे धक्के बसल्यानंतर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघर, डहाणू आणि तलासरीत भूकंपाची मालिका सुरूच आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी