मुंबईत रस्त्यावर वाढत्या वाहनांच्या गर्दीमुळं वाहतूक कोंडी ही मुंबईच्या पाचवीलाच पुजली आहे. बरेचदा गुन्हेगार गुन्हा करुन या गर्दीतून पसार होतात. वाहतूक कोंडीमुळं पोलिसांना त्यांचा पाठलाग करणं शक्य होत नाही. त्यावर पोलिसांनी सायकलचा उतारा शोधलाय. पाहुया विशेष रिपोर्ट...