VIDEO : दसरा - वाघांना वाचवणाऱ्या शस्त्रांची पूजा!

VIDEO : दसरा - वाघांना वाचवणाऱ्या शस्त्रांची पूजा!

जुन्नर, ता.18 ऑक्टोबर : पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दसऱ्याच्या मुहूर्तावर अनोखी शस्रपूजा केली गेली. ज्या शस्त्राने जंगली प्राण्यांचे जीव वाचविले जातात त्या सर्व शस्त्र अस्त्रांची पुजा करण्यात आली. यात ब्लो पाईप, डार्ट गन, टॉर्च, दोरी, ट्रॅप कॅमेरा, अंबुलन्स इत्यादी सामान होतं. जुन्नरचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे,बिबट निवारा केंद्राचे पशुवैधकीय अधिकारी डॉ अजय देशमुख, महेंद्र ढोरे यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली.

  • Share this:

रायचंद शिंदे, जुन्नर, ता.18 ऑक्टोबर : पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दसऱ्याच्या मुहूर्तावर अनोखी शस्रपूजा केली गेली. ज्या शस्त्राने जंगली प्राण्यांचे जीव वाचविले जातात त्या सर्व शस्त्र अस्त्रांची पुजा करण्यात आली. यात ब्लो पाईप, डार्ट गन, टॉर्च, दोरी, ट्रॅप कॅमेरा, अंबुलन्स इत्यादी सामान होतं. जुन्नरचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे,बिबट निवारा केंद्राचे पशुवैधकीय अधिकारी डॉ अजय देशमुख, महेंद्र ढोरे यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली.

First published: October 18, 2018, 5:43 PM IST

ताज्या बातम्या