• होम
  • व्हिडिओ
  • VIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल
  • VIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Sep 21, 2018 02:32 PM IST | Updated On: Sep 21, 2018 03:47 PM IST

    काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातल्या भोपाळचे डान्सिंग अंकल सोशल मीडियामुळे देशभरात प्रसिद्ध झाले होते. गोविंदासारखा डान्स करणाऱ्या त्या काकांची आठवण देणारा आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. अभिनेते मनोज कुमार यांचे डुप्लिकेट म्हणून खपून जातील असे हे अंकल 'चाँदसी मेहबूबा हो मेरी ऐसा हमने सोचा था...' म्हणत जे काही हावभाव करतात ते बघायलाच हवेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading