• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजपच्या पहिल्या यादी स्थान न मिळाल्यामुळे खडसेंनी उचललं हे पाऊल!
  • VIDEO : भाजपच्या पहिल्या यादी स्थान न मिळाल्यामुळे खडसेंनी उचललं हे पाऊल!

    News18 Lokmat | Published On: Oct 1, 2019 04:02 PM IST | Updated On: Oct 1, 2019 04:05 PM IST

    जळगाव, 01 ऑक्टोबर : भाजपची यादी जाहीर झाली आहे. यादी जाहीर झाल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा समावेश नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी आज सकाळी अकरा वाजता मुक्ताईनगर येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाकडून अधिकृत एबी फार्म मिळाल्यानंतर ते पुन्हा दुसरा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगण्यात आलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी