• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, शेतीचे झाले नुकसान
  • VIDEO : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, शेतीचे झाले नुकसान

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2022 08:18 PM IST | Updated On: Aug 9, 2022 08:18 PM IST

    महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने उसंत घेतलेली होती. पण दोन आठवड्यांच्या ब्रेकनंतर पावसाने पुन्हा एन्ट्री मारली. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मागील 3-4 दिवसांपासून प्रचंड मुसळधार पाऊस पडतोय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी