• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुंबई गोवा हायवेवर खड्ड्यांचं साम्राज्य; वाहनचालक त्रस्त
  • VIDEO : मुंबई गोवा हायवेवर खड्ड्यांचं साम्राज्य; वाहनचालक त्रस्त

    News18 Lokmat | Published On: Jul 6, 2022 04:32 PM IST | Updated On: Jul 6, 2022 04:32 PM IST

    मुंबई गोवा हायवेवर (Mumbai Goa highway) खाड्यांचं साम्राज्य बनलं आहे. त्यामुळे वाहक चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हे खड्डे लवकरात लवकर बुजवण्याची मागणी नागरिक तसेच वाहनचालकांकडून केली जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी