• AIRSTRIKE नंतर Air Missile चाचणीचा VIDEO आला समोर!

    News18 Lokmat | Published On: Feb 27, 2019 06:34 AM IST | Updated On: Feb 27, 2019 06:34 AM IST

    27 फेब्रुवारी : भारतीय वायू दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तान व्याप्त भागात घुसून दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं. जगभरात भारताच्या या कारवाईचे कौतुक होत आहे. दरम्यान, मंगळवारीच भारतीय संरक्षण दलाने Air Missiles(QRSAM) ची यशस्वी चाचणी ओडिशामध्ये केली. जमिनीवरून हवेत मारा करण्याची या मिसाईलमध्ये क्षमता आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी