• होम
  • व्हिडिओ
  • कॅलिग्राफीच्या माध्यमातून डॉ. तेजस लोखंडेंने साकारला विठ्ठल; पाहा Special report
  • कॅलिग्राफीच्या माध्यमातून डॉ. तेजस लोखंडेंने साकारला विठ्ठल; पाहा Special report

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2022 02:44 PM IST | Updated On: Jun 29, 2022 02:44 PM IST

    दरवर्षी ज्यांना वारीला जायला जमत नाही ते आपल्या विविध पध्दतीने विठुरायाची भक्ती करतात. डॉ. तेजस लोखंडेनेही आपल्या कलेच्या माध्यमातून विठ्ठल साकारला आहे. त्याने रंगीत खडू, तसेच कॅलिग्रॅफीच्या सहाय्याने विठुरायाचे सुंदर चित्र चितारले आले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी