S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: शहीद जवानांसाठी हातात तिरंगा घेऊन धावले डोंबिवलीकर
  • VIDEO: शहीद जवानांसाठी हातात तिरंगा घेऊन धावले डोंबिवलीकर

    Published On: Feb 17, 2019 12:39 PM IST | Updated On: Feb 17, 2019 12:39 PM IST

    डोंबिवली, 17 फेब्रुवारी : डोंबिवलीमध्ये मनसे आयोजित जेष्ठ नागरिक मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. यात तब्बल १००० ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी शहिद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली आणि हातात तिरंगा घेऊन आजी-आजोबा धावले. ही स्पर्धा पाहण्यासाठी तरुणांनी सुद्धा गर्दी केली होती. देशासाठी आणि सैनिकांसाठी आम्ही आज धावतो आहोत आणि शहिद जवानांच्या परिवारा सोबत आम्ही सर्व आहोत असे जेष्ठ नागरिकांनी सांगितले. यावेळी मनसेचे प्रल्हाद म्हात्रे यांनी शहिद जवानांच्या कुटुंबियांना 51000 रुपये मदतीची घोषणा केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close