• डोंबिवलीत कंपनीला भीषण आग

    News18 Lokmat | Published On: Oct 9, 2018 12:07 AM IST | Updated On: Oct 9, 2018 12:07 AM IST

    प्रदीप भणगे, 08 आॅक्टोबर : डोंबिवलीतील फेज 1 मधील झेनिद कंपनी मोठ्या प्रमाणात आग लागलीये. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading