• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • 'डोंबिवलीचा सुपरमॅन' सांगा कसं चढायचं लोकलमध्ये? एकदा पाहाच हा VIDEO

'डोंबिवलीचा सुपरमॅन' सांगा कसं चढायचं लोकलमध्ये? एकदा पाहाच हा VIDEO

प्रदीप भणगे, 05 ऑगस्ट : 'डोंबिवलीचा सुपरमॅन' म्हणून हा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ डोंबिवलीचा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. या व्हिडिओमध्ये हा प्रवासी चक्क लोकलमध्ये घुसण्यासाठी भलताच प्रयत्न करतो. मात्र, तो असफल होतो. आणि लोकलच्या दारातून येणारी गर्दी त्याला उचलून बाहेर काढते.

 • Share this:

  First published: