• VIDEO : मुंबईच्या समुद्रात आढळले डॉल्फिन्स!

    News18 Lokmat | Published On: Jan 21, 2019 04:31 PM IST | Updated On: Jan 21, 2019 04:31 PM IST

    मुंबई, 21 जानेवारी : मुंबईच्या समुद्रात डॉल्फिन्स आढळले आहेत. वांद्रे ते दादर दरम्यानच्या समुद्रात हे डॉल्फिन्स आढळले आहेत. मुंबईचा समुद्र हा सर्वाधिक प्रदूषित समजला जातो. या प्रदूषित समुद्रातही स्वच्छ पाण्यात वावरणारे डॉल्फिन्स आढळल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. यापूर्वीही महालक्ष्मी, वरळी परिसरात डॉल्फिन्सचं दर्शन घडलं होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी