मराठी बातम्या /बातम्या /व्हिडीओ /

Video : सराफ बाजारात घसरण, तब्बल 1,500 रुपयांनी घटले सोन्याचा दर

Video : सराफ बाजारात घसरण, तब्बल 1,500 रुपयांनी घटले सोन्याचा दर

सोनं खरेदीत एक वेगळा आनंद असतो. कितीही भाव वाढले तरी ग्राहक कमी होत नाही.

सोनं खरेदीत एक वेगळा आनंद असतो. कितीही भाव वाढले तरी ग्राहक कमी होत नाही.

नोव्हेंबर महिन्यात जळगावमधील प्रसिद्ध सराफ बाजारात सोन्याच्या विक्रीत प्रचंड उलाढाल झाली होती. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात घसरण झाल्यानं ग्राहकांना सोनं खरेदी करायची उत्तम संधी आहे. लग्नाकार्यात सोनं जास्त प्रमाणात खरेदी जातं. साधारणपणे दिवाळीनंतर लग्नसराईला सुरूवात होते. अशा वेळेस सोन्याचे भाव कमी झाल्यानं जळगावमध्ये सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पुढे वाचा ...
First published:

Tags: Doller, Gold, International market, Jalgaon

पुढील बातम्या