• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विश्वास न बसणारी घटना, तब्बल 220 km समुद्रात पोहत गेला हा कुत्रा!
  • VIDEO : विश्वास न बसणारी घटना, तब्बल 220 km समुद्रात पोहत गेला हा कुत्रा!

    News18 Lokmat | Published On: Apr 16, 2019 09:15 PM IST | Updated On: Apr 16, 2019 09:15 PM IST

    16 एप्रिल : थायलंडजवळील समुद्रामध्ये तब्बल २२० किलोमीटर पोहत गेलेल्या एका श्वानाला वाचवण्यात आल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. एका तेल उत्खनन केंद्राजवळ छोट्या जहाजातील कर्मचाऱ्यांनी त्याला वाचवलं. कर्मचाऱ्यांना जेव्हा समुद्रात श्वान दिसला, तेव्हा त्यांनी त्याच्या गळ्यात अलगद दोरी टाकल, आणि त्याला वर खेचलं. किनाऱ्यावर पोहोचल्यावर श्वानाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि तो फिट असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी