• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : कुत्र्यांनी हल्ला केला होता तो बिबट्या नव्हताच, हे आहे सत्य
  • SPECIAL REPORT : कुत्र्यांनी हल्ला केला होता तो बिबट्या नव्हताच, हे आहे सत्य

    News18 Lokmat | Published On: Jun 14, 2019 05:52 PM IST | Updated On: Jun 14, 2019 05:52 PM IST

    मुंबई, 14 जून : कुत्र्यांनी केलेल्या शिकारीचा जगभर व्हायरल झालेला धक्कादायक व्हिडिओ कोणत्या देशातला होता, याची माहिती समोर आली आहे. तसंच कुत्र्यांनी शिकार केलेला प्राणी बिबट्या नव्हता. तर तो होता अत्यंत वेगवान आणि चपळ असा प्राणी. दुर्दैवाने झुंडीने झालेल्या या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी