S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • शिकाऱ्याचीच झाली शिकार, कुत्र्यांनी लचके तोडून घेतला बिबट्याचा जीव, VIDEO व्हायर
  • शिकाऱ्याचीच झाली शिकार, कुत्र्यांनी लचके तोडून घेतला बिबट्याचा जीव, VIDEO व्हायर

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 07:22 PM IST | Updated On: Jun 12, 2019 07:23 PM IST

    मुंबई, 12 जून : अत्यंत चपळ शिकारी अशी ओळख असलेला बिबट्या म्हणजे दहशतीचं दुसरं नाव. पण या शिकाऱ्याची कुत्र्यांनी शिकार केल्याचा धक्कादायक आणि अविश्वसनीय व्हिडिओ समोर आला आहे. बिबट्याची शिकार झाली तेव्हाच कुत्र्यांनी माघार घेतली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close