S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वैदयकीय क्षेत्रात भारताची ऐतिहासिक क्रांती; 32 कि.मी. दूरवरून केली हृदय शस्त्रक्रिया
  • VIDEO : वैदयकीय क्षेत्रात भारताची ऐतिहासिक क्रांती; 32 कि.मी. दूरवरून केली हृदय शस्त्रक्रिया

    Published On: Dec 7, 2018 07:11 AM IST | Updated On: Dec 7, 2018 07:11 AM IST

    अहमदाबाद, 6 डिसेंबर : तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. वैदयकीय क्षेत्रात भारतानं ऐतिहासिक क्रांती केली आहे. एका हृदयरोग तज्ज्ञानं गुजरातच्या गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिर परिसरात बसून आपलं आयुष्यभराचं कौशल्य पणाला लावलं आणि इतिहास रचला. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. तेजस पटेल यांनी तब्बल 32 किलोमीटर दूरवर अहमदाबादेतल्या रुग्णालयातील एका महिलेवर यशस्वीरित्या हृदय शस्त्रक्रिया केली. वैद्यकीय क्षेत्रातील या क्रांतीमुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे. कसा रचला इतिहास? पाहुया एक रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close