• होम
  • व्हिडिओ
  • बेडवर चढून डॉक्टरानेच रुग्णाला धु-धुतले, VIDEO व्हायरल
  • बेडवर चढून डॉक्टरानेच रुग्णाला धु-धुतले, VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 3, 2019 07:11 PM IST | Updated On: Jun 3, 2019 07:11 PM IST

    जयपूर, 03 जून : जयपूर येथील एसएमएस हॉस्पिटलमधला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. एका डॉक्टराने रुग्णालाच बेदम मारहाण केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. परंतु, या हॉस्पिटलने हा दावा फेटाळून लावला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी