• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यास पावसाची हजेरी
  • VIDEO : आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यास पावसाची हजेरी

    News18 Lokmat | Published On: Jun 21, 2022 07:22 PM IST | Updated On: Jun 21, 2022 07:22 PM IST

    आळंदीत ज्ञानेश्वरांच्या (Ashadhi wari 2022) पालखी प्रस्थान सोहळ्यास पावसानेही हजेरी लावली आहे. यंदा निर्बंधमुक्त वारी करण्याचा योग वारकऱ्यांना आला असल्याने वारकरी संप्रदायात उत्साहाचं वातावरण आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी