• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गडचिरोली स्फोटाबाबत गाफील राहिलात का? पोलीस महासंचालक म्हणतात...
  • VIDEO : गडचिरोली स्फोटाबाबत गाफील राहिलात का? पोलीस महासंचालक म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: May 2, 2019 06:52 PM IST | Updated On: May 2, 2019 06:55 PM IST

    गडचिरोली, 02 मे: गडचिरोली हल्ल्यानंतर राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर आज गडचिरोलीतील ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणीची राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी पाहणी केली. संध्याकाळी पत्रकार घेतली. तुम्ही गाफील राहिलात का? असा सवाल पत्रकारांनी केला असता 'जांभूरपाडा येथे राज्य पोलीस दलाच्या C-60 पथकावर झालेल्या हल्ल्यात आमच्याकडून काही चूक झाली असावी', असं मान्य केलं. बुधवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात C-60 पथकातील 15 जवान शहीद झाले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी