S M L
  • VIDEO : काय म्हणाली भारताची धावपटू हिमा दास?

    Published On: Aug 26, 2018 11:04 PM IST | Updated On: Aug 26, 2018 11:04 PM IST

    जकार्ता, 26 ऑगस्ट : आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 8 व्या दिवशी आज भारताच्या दोन धावपटूंनी आणि दोन घोडेस्वारांनी प्रत्येकी एक याप्रमाणे चार रौप्यपदके मिळवली. ज्यात 400 मिटर धावण्याच्या शर्य़तीत हिमा दास आणि मोहम्‍मद अनास या दोघांनी, तर घोडेस्वार स्पर्धेत फुआद मिर्जा व आणखी एक अशी दोन रौप्यपदके भारताच्या खात्यात आज जमा झाली. न्यूज18 लोकमतशी बोलताना रौप्यपदक विजेती हिमा दास म्हणाली, चार वर्षांपूर्वी मला टिम मधून वगळण्यात आलं होतं. पण आशियाई क्रीडा स्पर्धे मला संधी मिळाली. आज मी रौप्यपदक मिळवलंय. पण, येत्या ऑलंपिक स्पर्धेत मी देशाला सुवर्णपदक मिळवून देईन असा ठाम विश्वास तिने व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close