S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • लष्कराची बुलेटवर चित्तथरारक प्रात्यक्षिकं, पाहून थक्क व्हाल : VIDEO
  • लष्कराची बुलेटवर चित्तथरारक प्रात्यक्षिकं, पाहून थक्क व्हाल : VIDEO

    Published On: Oct 1, 2018 03:05 PM IST | Updated On: Oct 1, 2018 03:05 PM IST

    धुळे, ता. 1 ऑक्टोबर : धुळ्यात सैन्य दलातर्फे राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर ‘आगे बढो’ या लष्कराच्या शस्त्रास्त्र प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आले होतं. यावेळी सैन्य दलाच्या जवानांनी विविध थरारक प्रात्यक्षिके सादर केली. दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात सर्जिकल स्ट्राईक, पॅरा कमांडो, बुलेटवरील चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. यावेळी मराठा लाइट इन्फन्ट्रीसह गोरखा रायफलच्या जवानांनी नृत्य सादर केले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close