• होम
  • व्हिडिओ
  • धुळ्यात 'सर्जिकल स्ट्राईक', लष्करी कारवाईचा थरारक VIDEO
  • धुळ्यात 'सर्जिकल स्ट्राईक', लष्करी कारवाईचा थरारक VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 1, 2018 02:52 PM IST | Updated On: Oct 1, 2018 02:52 PM IST

    धुळे, ता. 1 ऑक्टोबर : धुळ्यात सैन्य दलातर्फे राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर ‘आगे बढो’ या लष्कराच्या शस्त्रास्त्र प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आले होतं. संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. यावेळी हेलिकॉप्टरमधून आलेल्या जवानांनी शत्रूचे बंकर उध्वस्त करत सर्जिकल स्ट्राईकचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि नागरिकांनीही लष्कराच्या शौर्याला सलाम केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी