• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सासरे काँग्रेसमध्ये आणि पती भाजपात, पाठिंबा कुणाला? सुजय यांच्या पत्नीची प्रतिक्रिया
  • VIDEO : सासरे काँग्रेसमध्ये आणि पती भाजपात, पाठिंबा कुणाला? सुजय यांच्या पत्नीची प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 05:28 PM IST | Updated On: Mar 12, 2019 05:30 PM IST

    सागर कुलकर्णी, 12 मार्च : आमच्या घरामध्ये राजकारणावर चर्चा होतं नाही. घरातील सदस्य जो काही निर्णय घेतली तो अभ्यास करूनच घेतील. माझा सपोर्ट हा संपूर्ण कुटुंबाला आहे. सासरे काँग्रेसमध्ये जरी असले आणि डॉ. सुजय भाजपमध्ये असले तरी कुटुंबातील सदस्य म्हणून सर्वांना सपोर्ट आहे, अशी प्रतिक्रिया सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे यांनी दिली. भावी खासदार म्हणून सुजय निवडून येतील का? असा सवाल विचारला असता, नगरच्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. गेल्या 2 वर्षांपासून ते प्रयत्न करत आहे, यात त्यांना नक्की यश येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी