Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • परळीत राष्ट्रवादीची त्सुनामी, वडिलांच्या आठवणींने धनंजय मुंडे गहिवरले
  • परळीत राष्ट्रवादीची त्सुनामी, वडिलांच्या आठवणींने धनंजय मुंडे गहिवरले

    News18 Lokmat | Published On: Oct 3, 2019 06:28 PM IST | Updated On: Oct 3, 2019 06:28 PM IST

    बीड, 03 ऑक्टोबर : आज परळीमध्ये राजकीय ड्रामा पाहण्यास मिळाला. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे परळी शहरातील रस्ते जॅम झाले होते. गेल्या 25 वर्षांत मला एवढा पाठिंबा मिळाला नव्हता तो यंदा मिळाला. मात्र, हे पाहायला माझे वडील हयात नाहीत. याचं दुःख वाटतं अशा भावना व्यक्त करताना धनंजय मुंडे भावुक झाले. ही राजकीय लढाई बहीण-भावाची नसून मातीच्या कल्याणासाठी असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी