Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • धनंजय आणि पंकजा मुंडे समोरासमोर आले, पण एकमेकांकडे पाहणंही टाळलं, पाहा हा VIDEO
  • धनंजय आणि पंकजा मुंडे समोरासमोर आले, पण एकमेकांकडे पाहणंही टाळलं, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 3, 2019 05:17 PM IST | Updated On: Oct 3, 2019 05:17 PM IST

    बीड, 03 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे तहसील कार्यालयामध्ये आले होते. त्यावेळी या दोघांनीही एकमेकांना बघणं टाळलं का अशी चर्चा सध्या सुरू आहे. दोघांच्या या कृतीमुळे परळी मतदारसंघात काय संघर्ष होणार याचा अंदाज येईल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी