• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या पुढे आरक्षणाचा पेच वाढणार, धनगर समाजाने दिला हा इशारा
  • VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या पुढे आरक्षणाचा पेच वाढणार, धनगर समाजाने दिला हा इशारा

    News18 Lokmat | Published On: Jul 24, 2019 07:40 PM IST | Updated On: Jul 24, 2019 07:40 PM IST

    पंढरपूर, 24 जुलै : मराठा समाजाला 12 टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर आता धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. 8 ऑगस्टपर्यंत धनगर समाजाला एसटीचं सर्टिफिकेट देण्याची मागणी आरक्षण समन्वय समितीनं केली आहे अन्यथा पंढरपुरात 9 ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा समितीनं दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading