• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO:जलयुक्त शिवाराच्या नावाखाली सरकार पाठ थोपटवून घेतंय -धनंजय मुंडे
  • VIDEO:जलयुक्त शिवाराच्या नावाखाली सरकार पाठ थोपटवून घेतंय -धनंजय मुंडे

    News18 Lokmat | Published On: Oct 29, 2018 06:45 PM IST | Updated On: Oct 29, 2018 07:15 PM IST

    विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी दुष्काळाबाबत सरकार खडेबोल सुनावले आहेत. राज्यातील ग्रामीण भागात पाऊस न पडल्यानं सरकारने दुष्काळ जाहीर करावा असं विधान त्यांनी न्यूज 18 लोकमतच्या मंचावर केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी