• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मग कशाला सरकार चालवायचं? फडणवीसांचा सेनेवर गंभीर आरोप
  • VIDEO : मग कशाला सरकार चालवायचं? फडणवीसांचा सेनेवर गंभीर आरोप

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2019 05:31 PM IST | Updated On: Nov 8, 2019 05:31 PM IST

    मुंबई, 08 नोव्हेंबर : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषद त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका आणि आरोप केले आहे. सेनेनं वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, असा आरोप केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी