• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शाहरूखच्या बिनधास्त प्रश्नांना मुख्यमंत्र्यांची बेधडक उत्तरं!
  • VIDEO : शाहरूखच्या बिनधास्त प्रश्नांना मुख्यमंत्र्यांची बेधडक उत्तरं!

    News18 Lokmat | Published On: Dec 2, 2018 02:58 PM IST | Updated On: Dec 2, 2018 04:06 PM IST

    मुंबई, 2 डिसेंबर : बॉलिवूडचा सुपरस्टार किंग खान म्हणजेच शाहरूख खान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जुगबंदी मुंबईकरांना बघायला मिळाली. निमित्त होतं 'मुंबई 2.0 कॉन्क्लेव्ह' या परिषदेचं. या कार्यक्रमात शाहरूख खानने मुख्यमंत्र्यांची मुंबई आणि अनेक विषयांवर प्रश्न विचारले आणि मुख्यमंत्र्यांनीही त्याला तेवढीच मनमोकळी उत्तरं दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी