• होम
  • व्हिडिओ
  • देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर थेट आरोप, पाहा हा VIDEO
  • देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर थेट आरोप, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2019 05:09 PM IST | Updated On: Nov 8, 2019 05:09 PM IST

    मुंबई, 08 नोव्हेंबर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी राजीनामा दिल्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन सुद्धा उचलला नाही, असा आरोप केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading