• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: गोविंदा पथकाला भाजपचं सुरक्षा कवच,जखमी गोविंदाला मिळणार 10 लाख
  • VIDEO: गोविंदा पथकाला भाजपचं सुरक्षा कवच,जखमी गोविंदाला मिळणार 10 लाख

    News18 Lokmat | Published On: Aug 5, 2022 08:46 PM IST | Updated On: Aug 5, 2022 08:46 PM IST

    दरवर्षी दहीहंडी आली की, थर लावताना गोविंदा जखमी तरी होतात. अथवा काही तरी दुर्घटना घडते. यावरच भाजपने 10लाख रुपयांचे सुरक्षाकवच देणार असल्याची घोषणा केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी