• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दूषित पाणीपूरवठा केल्यामुळे उप-अभियंत्याला घातला तृतीय पंथीयाच्या हस्ते हार
  • VIDEO : दूषित पाणीपूरवठा केल्यामुळे उप-अभियंत्याला घातला तृतीय पंथीयाच्या हस्ते हार

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2018 03:07 PM IST | Updated On: Jul 31, 2018 03:07 PM IST

    सोलापूर, 31 जुलै : दूषित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ मनपा पाणीपुरवठा विभागाच्या उप अभियंत्याला तृतीय पंथीयाच्या हस्ते हार घालण्यात आला आहे. सत्ताधारी भाजपचे सभागृहनेते संजय कोळी यांचे गांधीगिरी पध्दतीचे आंदोलन. प्रभाग क्रमांक ३ आणि ४मध्ये होत असलेल्या दूषित पाणीपुरवठ्याबाबत वारंवार सांगूनही ऐकत नसल्याने हे आंदोलन केलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading