• होम
  • व्हिडिओ
  • आता CM जनसामान्यांना उपलब्ध असणार; फडणवीसांचा उध्दव ठाकरेंना टोला
  • आता CM जनसामान्यांना उपलब्ध असणार; फडणवीसांचा उध्दव ठाकरेंना टोला

    News18 Lokmat | Published On: Jul 4, 2022 05:08 PM IST | Updated On: Jul 4, 2022 05:08 PM IST

    शिंदे सरकारने बहुमत जिंकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी शिंदेंचं कौतुक केलं. आता CM हा जनसामान्यांना उपलब्ध असेल असे सांगत त्यांनी उध्दव ठाकरेंना टोला लगावला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी