• होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO : पत्नीच्या त्रासातून कंटाळून पोलीस हवालदारानं संपवलं जीवन
  • LIVE VIDEO : पत्नीच्या त्रासातून कंटाळून पोलीस हवालदारानं संपवलं जीवन

    News18 Lokmat | Published On: Dec 4, 2018 06:42 PM IST | Updated On: Dec 4, 2018 07:14 PM IST

    नवी दिल्ली, 4 डिसेंबर : दिल्ली पोलिसात कार्यरत असलेल्या सोहनवीर नामक हेड कॉंस्टेबलने पत्नीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी स्वतःवर गोळी झाडून जीवन यात्रा संपवली. दिल्लीतल्या सचिवालयात आत्महत्या करतानाचा तो क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. ज्यात पत्नीच्या त्रासाका कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं त्याने लिहीलंय. ज्यावेळेस सासरच्या मंडळींनी त्याला मारहाण केली होती, तेव्हा त्याच्या शेजाऱ्यांनी त्याला मारहाण होत असल्याचा व्हिडिओ तयार केला होता. त्यामुळे तो अधीकच त्रस्त होता. पोलिसाच्या वेषात असलेल्या एक व्यक्तीने सोहनवीरला मारहाण केली होती. आणि ती व्यक्ती त्याचा मामे सासरा असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी म्हटलं. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading