• होम
  • व्हिडिओ
  • किरकोळ कारणातून दोन व्यावसायिकांमध्ये जुंपली, हाणामारीचा VIDEO व्हायरल
  • किरकोळ कारणातून दोन व्यावसायिकांमध्ये जुंपली, हाणामारीचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 12:51 PM IST | Updated On: Jun 19, 2019 12:51 PM IST

    पुणे, 19 जून: देहू रोड इथे दाबेलीची गाडी लावण्यावरून झालेल्या वादात एका व्यावसायिकाने दुसऱ्या व्यावसायिकाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी देहू रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी