• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पहा दीपिकाच्या ज्योतिष्यानं लग्नानंतरचं वर्तवलंय भविष्य
  • VIDEO : पहा दीपिकाच्या ज्योतिष्यानं लग्नानंतरचं वर्तवलंय भविष्य

    News18 Lokmat | Published On: Oct 24, 2018 04:56 PM IST | Updated On: Oct 24, 2018 09:33 PM IST

    दीपिका पदुकोणचं भविष्य अचूक सांगणारे ज्योतिषी संदीप कोचर यांनी अगदी सुरुवातीला दीपिका ऐश्वर्या राय बच्चनच्या पुढे जाईल, असं सांगितलं होतं. आताही त्यांनी रणवीर आणि दीपिकाच्या आयुष्याबद्दल भविष्य वर्तवलंय. त्यांच्याशी बातचीत केलीय आमची प्रतिनिधी शिखा धारीवालनं

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading