• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिंदेंना नेतेपदावरुन काढणं आक्षेपार्ह, शिवसेनेच्या पत्राला केसरकरांचं उत्तर
  • VIDEO : शिंदेंना नेतेपदावरुन काढणं आक्षेपार्ह, शिवसेनेच्या पत्राला केसरकरांचं उत्तर

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2022 05:21 PM IST | Updated On: Jul 2, 2022 05:21 PM IST

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदेना पाठवलेल्या पत्रात त्यांची शिवसेना पक्षनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेचा हा निर्णय चुकीचा असल्याचे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी