S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: उर्मिला मातोंडकर यांचा उत्तर मुंबईत कसा सुरू आहे प्रचार?
  • VIDEO: उर्मिला मातोंडकर यांचा उत्तर मुंबईत कसा सुरू आहे प्रचार?

    News18 Lokmat | Published On: Apr 25, 2019 10:00 AM IST | Updated On: Apr 25, 2019 10:00 AM IST

    मुंबई, 25 एप्रिल: काँग्रेसच्या उत्तर मुंबईतील उमेदवार उर्मिला मातोंडकर यांचा कसा प्रचार सुरू आहे? उत्तर मुंबईचा गड उर्मिला मातोंडकर राखू शकतील का? भाजपचे गोपाळ शेट्टी विरूद्ध उर्मिला मातोंडकर अशी लढत आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईत 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close