• Special Report : पाकिस्तानात दाऊद सुरक्षित नाही!

    News18 Lokmat | Published On: Jan 15, 2019 10:47 PM IST | Updated On: Jan 16, 2019 09:03 AM IST

    अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात लपून बसल्याचं आता सगळ्या जगाला माहिती आहे. इतकी वर्ष त्याला पाकिस्तान सुरक्षित वाटत होता. मात्र, आता त्याला पाकिस्तानात असुरक्षित वाटू लागलं आहे. गुन्हेगारी जगतावर दहशत पसरवणाऱ्या डॉनला मरणाची भीती सतावू लागली आहे. त्यामुळंच त्यानं आपल्याच हस्तकाचा गेम केलाय. पाहुयात अंडरवर्ल्ड जगतात नेमकं चाललंय तरी काय?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी