• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भीषण दुर्घटना, मेंढ्या वाचवण्याच्या नादात 3 कारचा अपघात त्यानंतर ट्रकची धडक!
  • VIDEO: भीषण दुर्घटना, मेंढ्या वाचवण्याच्या नादात 3 कारचा अपघात त्यानंतर ट्रकची धडक!

    News18 Lokmat | Published On: Aug 2, 2019 02:19 PM IST | Updated On: Aug 2, 2019 02:23 PM IST

    02 ऑगस्ट : एका महामार्गावरच्या अपघाताचा एक सीसीटीव्ही समोर आला आहे. तो बघून तुमचं मन विचलित होऊ शकतं. कारण महामार्गावर काही मेंढ्या आडव्या आल्या. त्या मेंढ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात 3 कारची आपआपसात टक्कर झाली. इथंपर्यंत ठिक आहे, पण त्यानंतर जे घडलं ते भयानक होतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading