• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दहीहंडीचे बक्षिस वितरण सुरू असताना कोसळला स्टेज
  • VIDEO : दहीहंडीचे बक्षिस वितरण सुरू असताना कोसळला स्टेज

    Renuka Dhaybar | News18 Lokmat | Published On: Sep 4, 2018 02:52 PM IST | Updated On: Sep 4, 2018 02:52 PM IST

    पुण्यातील बुधवार पेठेतील डिस्को बिल्डींगच्या शेजारील शिवाजी तरुण मंडळाच्या दहीहंडीचा बक्षिस वितरणाचा कार्यक्रम सुरु असताना व्यासपीठ कोसळून मंडळाचे १४ ते १५ कार्यकर्ते जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यापैकी ४ ते ५ जणांना गंभीर फॅक्चर झाले आहे. तर या घटनेत चित्रा सावंत ही १९ वर्षांची गोविंदा यामध्ये जखमी झाली आहे तर वसंत कांबळे हा मंडळाचा कार्यकर्ता देखील जखमी झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी