S M L
  • VIDEO : याला कुणी आवरा रे...

    Published On: Sep 3, 2018 09:32 PM IST | Updated On: Sep 3, 2018 09:34 PM IST

    मुंबई ठाण्यात दहीहंडी उत्सव शिगेला पोहोचला. शेकडो पथकं हंडी फोडण्यासाठी मुंबई, ठाणे, बोरीवली आणि घाटकोपरसह ठिकठिकाणी पोहोचले आहे. ठिकठिकाणी आयोजकांकडून डीजे, ढोले ताशे एवढंच नाहीतर बाॅलिवडू सेलिब्रिटींकडून प्रोत्साहनही दिलं जातं. अनेक ठिकाणी तर नृत्य कलाकार आपली कला सादर करताय. पण असेही भन्नाट गोविंदा असतात की कलाकारांचे नृत्य पाहुन भलतेच चाळे करतात. अशा गोविंदाचे कृत्य पाहुन तुम्हाला हसू आवरणार नाही. असाच एक गोविंदा कॅमेऱ्यात कैद झालाय. त्याला पाहुन एवढंच म्हणावंस वाटतं की याला कुणी आवरा रे...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close