• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नोकरीच्या शोधात असलेल्यांनी करा हे उपाय, लगेच मिळेल लाभ
  • VIDEO : नोकरीच्या शोधात असलेल्यांनी करा हे उपाय, लगेच मिळेल लाभ

    News18 Lokmat | Published On: Jan 8, 2019 07:08 AM IST | Updated On: Jan 8, 2019 07:15 AM IST

    चीनी वास्तुशात्र फेंगशुईनुसार घराच्या उत्तर दिशेच्या कोपऱ्याला जास्त महत्त्व आहे. या ठिकाणी यशस्वी लोकांचे किंवा तुम्ही ज्यांना आदर्श मानता त्यांचे फोटो लावावेत. ही दिशा करिअरच्या दृष्टीने चांगली मानली जाते. फेंगशुईच्या म्हणण्यानुसार बेडखाली बूट, चप्पल आणि इतर साहित्य ठेवू नये. ही जागा स्वच्छ असायला हवी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी