• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रडणं वाईट म्हणता... हे पाहा रडण्याचे फायदे
  • VIDEO : रडणं वाईट म्हणता... हे पाहा रडण्याचे फायदे

    News18 Lokmat | Published On: Sep 21, 2018 09:16 AM IST | Updated On: Sep 21, 2018 09:16 AM IST

    कोणतीही व्यक्ती तेव्हाच रडते जेव्हा ती दुःखात असते. पण तुम्हाला माहित आहे का की रडण्याचेही खूप सारे फायदे आहेत. भावनात्मक हार्मोन कॉर्टीसोलची निर्मित्ती होते, ज्यामुळे तुम्ही भावूक होता. रडताना कॉर्टीसोल गळ्यात अडथळा निर्माण करतात, ज्यामुळे आवाज हळू होतो आणि श्वास घ्यायला त्रास होतो. पण रडण्यामुळे स्रवणाऱ्या काही हार्मोन्समुळे स्ट्रेस- फ्री होता येतं.. माहिती आहे... पाहा व्हिडिओ

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading