• मगरीची 9 पिल्लं जप्त

    News18 Lokmat | Published On: Oct 1, 2018 11:13 PM IST | Updated On: Oct 1, 2018 11:13 PM IST

    नाशिकच्या भद्रकाली भागात 8 मगरी पोलिसांनी ताब्यात घेतल्या. मगर विकत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. मगर आणि कासव विकताना पोलिसांनी ही कारवाई केली असून या मगरी कुठून आणल्या आणि कोणाला विकण्यात येणार होत्या याचा तपास पोलीस करताहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी