S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मुंबई हादरली, युवा क्रिकेटपटूची भररस्त्यावर निर्घृण हत्या
  • SPECIAL REPORT : मुंबई हादरली, युवा क्रिकेटपटूची भररस्त्यावर निर्घृण हत्या

    News18 Lokmat | Published On: Jun 7, 2019 09:51 PM IST | Updated On: Jun 7, 2019 09:51 PM IST

    रमाकांत तिवारी, मुंबई, 07 जून : मुंबईच्या भांडुप परिसरात राहणाऱ्या एका युवा क्रिकेटपटूची हत्या करण्यात आली. जिल्हापातळीवर त्यानं चमदार कामगिरी केली होती. तसंच तो क्रिकेटचं प्रशिक्षणही देत होता. वैयक्तिक वादातून हा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close