S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ‘चॅम्पियन क्रिकेटर’ होण्याच्या वाटेवर हा खेळाडू
  • VIDEO : ‘चॅम्पियन क्रिकेटर’ होण्याच्या वाटेवर हा खेळाडू

    Published On: Jan 15, 2019 06:27 AM IST | Updated On: Jan 15, 2019 06:27 AM IST

    टीम इंडियाचे मुख्य निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या मते, रिषभ पंतमध्ये चॅम्पियन क्रिकेटर होण्याचे सर्व गुण आहे. रिषभ क्रिकेटमधील वेगवेगळ्या प्रकारात कोणत्याही अडथळ्याशिवाय खेळू शकतो. तसंच २०१९ मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्येही त्याची निवड होऊ शकते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close